
सर्व सदस्यांना सादर आमंत्रण...
रविवारी 8 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या पुढील 3 सहली ( अंदमान / काशी / भूतान ) च्या यात्रेकरूंची एकत्र मीटिंग आपण टिळक रोड वरील MCCIA च्या हॉल वर घेत आहोत
इथे आपण आपल्या सर्व सहलिंची माहिती देणार आहोत
आनंद दवे- 98221 76664
अर्थ ट्रॅव्हल्स, पुणे